तू डोळ्यातून असं बोलाव
कि शब्दांनि हि लाजावं ...
तुझ्या नुसत्या स्पर्शान
आपल सप्तजन्मीच नात उलगडाव ...!!!...
________ शैलेश
तुला समजन कठिण आहे
कळत नाहि कस तुला ओळखाव ????
नजरेतले तुझ्या बोल उमगून सुद्धा
मन तुझ्या ओठांतल्या शब्दांसाठी, का बर तरसाव .....???
________ शैलेश
तुझ्या हृदयात अन माझ्या
एकच मन नांदतय ....
तरीहि पाहिलं तू बोलाव कि मी ???
यासाठी,... स्वताशीच लबाड भांडतंय ...
________ शैलेश
कि शब्दांनि हि लाजावं ...
तुझ्या नुसत्या स्पर्शान
आपल सप्तजन्मीच नात उलगडाव ...!!!...
________ शैलेश
तुला समजन कठिण आहे
कळत नाहि कस तुला ओळखाव ????
नजरेतले तुझ्या बोल उमगून सुद्धा
मन तुझ्या ओठांतल्या शब्दांसाठी, का बर तरसाव .....???
________ शैलेश
तुझ्या हृदयात अन माझ्या
एकच मन नांदतय ....
तरीहि पाहिलं तू बोलाव कि मी ???
यासाठी,... स्वताशीच लबाड भांडतंय ...
________ शैलेश
No comments:
Post a Comment