Monday, 9 January 2012

आई अशी का असते ?
काही केल्या शब्दात मांडता न येणारी
अन दुखाच्या पहिल्या क्षणाला
डोळ्यातील अश्रूमधून साथ देणारी ...

               _________ शैलेश



No comments:

Post a Comment