कधीच नव्हती मी कवितेत तुझ्या
मांडली अशी तिने व्यथा ......
कळल्याच नाहीत कधी तिला
कवितेमधल्या तिच्या माझ्या कथा ....
________ शैलेश
हृदयाच्या प्रत्येक श्वाशावर
फक्त तुझंच नाव असतं .....
कधीही घे झडती माझ्या कवितेंची
शब्दा शब्दात होकारांच भांडार असतं ......
________ शैलेश
No comments:
Post a Comment