Monday, 9 January 2012

तू आहेस अवखळ खट्याळ हसरी ...
तू अशीच राहावी सुंदर , लाजरी ...
इतकी भावूक, निरागस तू श्यामल रजनी ,
तूच माझ्या स्वप्नांतील स्वप्नसुंदरी ........!!!...

                   ________ शैलेश



No comments:

Post a Comment