नुकतीच एक मुलगी ,खट्याळ अवखळ पण सुंदर मनाची
प्रोफाईल मध्ये माझ्या हळूच डोकावून गेली ....
जपलेल्या आठवणीना पुन्हा हळूवार चाळवून
निरागस भावनांना नाजुकीने , करून लाईक गेली ....
एक मुलगी खट्याळ,अवखळ सुंदर मनाची

कुणासाठी लिहितोस रे कविता? या कमेंट्सवर
हसून गुलाबी आंबट खळीतून ,देवून उत्तर गेली ....
एक मुलगी खट्याळ अवखळ सुंदर मनाची
प्रोफाईल मध्ये माझ्या हळूच डोकावून गेली .....
पावसाच्या अलगद सरीसारखी बरसून मनावर
उदासी माझ्या मनाला , पालवी प्रेमाची फुटून गेली .....
नुकतीच एक मुलगी खट्याळ, अवखळ सुंदर मनाची

माझ्या स्वप्नांना , नव्याने जागवून
आयुष्याला नवचेतना अन, देवून दिशा गेली ......
पण.... पालावलेल्या माझ्या भाबड्या मनाच्या
काळजाला हुरहूर मात्र , अशी काही लावून गेली ......
कोमेजू तर नाही ना देणार या बहरलेल्या रोपट्याला ?
प्रश्नाची या कमेंट मात्र ती टाळून गेली ...............
_________ शैलेश

No comments:
Post a Comment