Monday, 9 January 2012

हल्ली आपली चौकशी
कुणी करतच नाही,
कशी सुचते रे कविता ? याशिवाय
कुणी काही बोलतच नाही.....

             _________ शैलेश

No comments:

Post a Comment