Monday 9 January 2012

आली माझ्या घरी ही गटारी ......
सर्व पेगांची करुनी कौकटेल आली
आली माझ्या घरी ही गटारी ......

मंद प्रकाश धुंद सुवास हा, मी पेग रिते करावे
रोजच सायंकाळी निराळे ब्रांड , चाखूनि मी पहावे ....
मुग डालीतला टोमेटो हसे, चना कोळीवाडा टपोरा दिसे
दिलदार दोस्तांची संगतच न्यारी ....
आली माझ्या घरी ही गटारी ....

खुलती रुपडे पेग मारता , दोस्तांचे गोकुळ हरपून गेले
स्ट्रोन्ग विदेशी ओठी लावता , सगंध हे दरवळून आले
हर्ष झाला मनी ,घोट अमृताचे हृदयी आले
कुणी प्रेमभंगांचे सूर तर कुणी
जौब ची गाई भूपाळी .....
आली माझ्या घरी ही गटारी .....

नक्षत्रांचा रूप घेवूनी चिली , तंदुरी टेबलावरती
चाईनीस , पापडा संगे पेग उतरती डोळ्यांम
दि
असता संग सदा हरी , लडखडत पोचले आपापल्या घरी
हरएक संकल्प उधळी ,उद्यापासून मी रे सोडली
स्पॉनसर मिळता रोजच मंडळी .......... गाणी
गाती....
आली माझ्या घरी ही गटारी !!!...


                      ________ शैलेश

No comments:

Post a Comment