आज पुन्हा मनात माझ्या .... ती झाकून गेली ,
तिच्या मनी पैजणाना हृदयात .... झंकारून गेली ...!!!...
आज पुन्हा नकळत .... ती गीत मधुर गावून गेली ,
गुज तिचे वारयावरचे.... मन माझे हळुवार स्पर्शून गेली...!!!...
आज पुन्हा ती ..... लाजुनी मधाळ हासुन गेली ,
आली सामोरी जरासीच अन ......भास स्वप्नांचे ती मिटवून गेली ...!!!...
काहीच न उमगे आता या मनाला ..... अशी ती यार ... करुनी जादू गेली ,
वेडावलेल्या माझ्या मनाला ..... अजूनच बेधुंद करून गेली ...!!!...
________ शैलेश

No comments:
Post a Comment