Tuesday, 10 January 2012

बऱ्याचश्या माझ्या चारोळ्या
अर्धवट असलेल्या ....
डाव तिनं सोडल्यामुळे
चौथ्या ओळीवर येवून अडलेल्या ..

               ________ शैलेश

No comments:

Post a Comment