आली माझ्या नजरेत आली
एक परी लोभसवाणी ….
खुलू लागली मनात माझ्या
तिचीच आता अल्लड गाणी ....
लाख समजावूनी पहिले तिजला
माझ्या मनाचा मी एकालाच धनी
असशी जरी तू सोनपरी
नकोच तुझी भागीदारी
जिद्दी खट्याळ अवखळच न्यारी ,
लाख समजावुनी ऐकलीच नाही
आली आली आली , माझ्या नजरेत आली
एक परी लोभसवाणी ….
तिला पाहता हृदीई कवाडे बंद करे ,
दार लागली ठोठावू कि , लटके लटके रागे भरे
तरीही कधी हरली नाही , प्रेमापासून ढळली नाही
रुसून बसे कधी हिर्मुसे , भाबडी रडूबाई
स्वताच रडली, रुसली ,कुढ्ली अन पुन्हा उठून ती हसली
आली आली आली , माझ्या नजरेत आली
एक परी लोभसवाणी ….
आलिहि अशी अचानक मला उमगलेच नाही
मनी बाग गुलाबांची हळुवार फुलून आली
तिच्याच हिंदोळ्यांवर झुलून कोकिळा गाती
चंद्र हि लबाड , पाहुनी तिजला मोठाला होई
तिला स्पर्श्नय्या वाराही बेधुंद
तिच्या सभोवती सप्तसुरांची शिळ छेडीत राही
जीवन बेरंगी माझे.... सप्तरंगानी ती रंगवुनी गेली
दुनिया प्रेमाचि मला, सोनेरी दावून गेली
आली आली आली , माझ्या नजरेत आली
परी एक लोभसवाणी ..............
________ शैलेश
एक परी लोभसवाणी ….
खुलू लागली मनात माझ्या
तिचीच आता अल्लड गाणी ....
लाख समजावूनी पहिले तिजला
माझ्या मनाचा मी एकालाच धनी
असशी जरी तू सोनपरी
नकोच तुझी भागीदारी
जिद्दी खट्याळ अवखळच न्यारी ,
लाख समजावुनी ऐकलीच नाही
आली आली आली , माझ्या नजरेत आली
एक परी लोभसवाणी ….
तिला पाहता हृदीई कवाडे बंद करे ,
दार लागली ठोठावू कि , लटके लटके रागे भरे
तरीही कधी हरली नाही , प्रेमापासून ढळली नाही
रुसून बसे कधी हिर्मुसे , भाबडी रडूबाई
स्वताच रडली, रुसली ,कुढ्ली अन पुन्हा उठून ती हसली
आली आली आली , माझ्या नजरेत आली
एक परी लोभसवाणी ….
आलिहि अशी अचानक मला उमगलेच नाही
मनी बाग गुलाबांची हळुवार फुलून आली
तिच्याच हिंदोळ्यांवर झुलून कोकिळा गाती
चंद्र हि लबाड , पाहुनी तिजला मोठाला होई
तिला स्पर्श्नय्या वाराही बेधुंद
तिच्या सभोवती सप्तसुरांची शिळ छेडीत राही
जीवन बेरंगी माझे.... सप्तरंगानी ती रंगवुनी गेली
दुनिया प्रेमाचि मला, सोनेरी दावून गेली
आली आली आली , माझ्या नजरेत आली
परी एक लोभसवाणी ..............
________ शैलेश
No comments:
Post a Comment