Monday 9 January 2012

कॉमेंट्सचा जणू पावूस पडेल
फेसबुकवर पोस्टिंग तुझी असताना ....
इन बॉक्स बघ तुझा तपासून त्यादिवशी
खुशालीसाठी फक्त माझाच मेल असेल ; पोस्टिंग तुझी नसताना ....

                _________ शैलेश

No comments:

Post a Comment