Tuesday, 10 January 2012

मनातल्या काही गोष्टी
ज्या मी तुला कधीच सांगितल्याच नाही ....
त्या तुला समजल्या कश्या ?
हेच मला अजून समजले नाही ....

          ________ शैलेश

काहीच क्षणांसाठी
अचानक आलीस ...
आयुष्याच्या मैफिलीत
माझी चारोळी बनून राहिलीस ...

          ________ शैलेश



1 comment:

  1. शैलेश सर्वच कविता आणि चारोळ्या ,शायरी सुद्धा खूप मस्त आहे.छानच ब्लोग आहे .

    ReplyDelete