Tuesday, 10 January 2012

तु लाईक केल्यावर
काळजात माझ्या धाsssस्sss होता ....
आणि कॉमेंट तुझी मिळाल्यावर
काळजाकच हात घातल्याचो भास होता ...

            ________ शैलेश

वाटत हुता आज ना उद्या
तू कमेंट मारशील ....
माझ्या कवितेतल्या भावनांका
तुझ्या चारोळीन कवटाळशील ....

            ________ शैलेश


No comments:

Post a Comment