सावली बनून माझी , नेहमी माझ्या सोबत राहा
कधी श्वास बनून हृदयामधुनी , तू मिसळून वहा ...
प्रवाह बनून सतत , माझ्या स्मृतीमध्ये दौडत राहा
कधी वारा बनून अलगद , मनाला तू तरंगवत वहा ...
आशा होवून सतत माझी , तू प्रेरणां बनून राहा ...
कधी अशृं मधून सुख-दूख्खात , तू बरसून वहा......
कधी दाखव मला दिशा अंधारात बनून ललाकी तू त्या धृव्वाची ....
अन अशीच आयुष्यभर बनून सोबतीण जीवनाची तू सावलीसारखी माझ्या सोबत रहा !!!...
_________ शैलेश

No comments:
Post a Comment