उदास तुझ्या गाण्यांमध्ये
नवंचैतन्य पुन्हा आनेनं ग ....
निराश तुझ्या हृदयामध्ये
नुर विश्वासाचे पुन्हा भरेनं ग ....
विसरुनी जाशील वेदना साऱ्या
बहरेल बाग पुन्हा तुझ्या मनीची ...
पटतील जन्मान्तरीच्या सर्व खाणाखुणा
उमलून येईल वेल आपुल्या प्रितीची ...
कस्तुरीही करेल मत्सर तसा
पसरेल सुवास आपल्या प्रीतीचा ...
स्वर्गाहून सुंदर असेल सारे
अन बहरेल संसार आपुल्या फुला फुलांचा ...
इंद्रधनुचे रंग आणुनी
तुझे जीवन चित्र मी सुरेख रंगविन ग ...
सये फक्त तुझ्याच ग साथीन
आयुष्य संगीत मधुर मी खुलवेन ग ...
________ शैलेश
नवंचैतन्य पुन्हा आनेनं ग ....
निराश तुझ्या हृदयामध्ये
नुर विश्वासाचे पुन्हा भरेनं ग ....
विसरुनी जाशील वेदना साऱ्या
बहरेल बाग पुन्हा तुझ्या मनीची ...
पटतील जन्मान्तरीच्या सर्व खाणाखुणा
उमलून येईल वेल आपुल्या प्रितीची ...
कस्तुरीही करेल मत्सर तसा
पसरेल सुवास आपल्या प्रीतीचा ...
स्वर्गाहून सुंदर असेल सारे
अन बहरेल संसार आपुल्या फुला फुलांचा ...
इंद्रधनुचे रंग आणुनी
तुझे जीवन चित्र मी सुरेख रंगविन ग ...
सये फक्त तुझ्याच ग साथीन
आयुष्य संगीत मधुर मी खुलवेन ग ...
________ शैलेश
No comments:
Post a Comment